Posts

Showing posts from March, 2018

काकडीची कोशिंबीर

Image
काकडीची कोशिंबीर Video@tangyBuds@YoutubeChannel   साहित्य : काकडी   २ मध्यम   दही २ मोठे चमचे दाण्याचा कूट   २ चमचे मीठ स्वादानुसार साखर   १ छोटा चमचा फोडणीकरिता : तेल १ मोठा चमचा मोहरी   १ / २ चमचा जिरे   १ / २ चमचा हिंग १ / २ चमचा कढीपत्ता  २ ते ३ हिरवी मिरची   २ / ३ बारीक चिरलेल्या हळद १ / २ चमचा कृती : एका mixing bowl मध्ये काकडी सोलून , किसून आणि पिळून घ्या , त्यात दाण्याचा कूट , दही , साखर आणि मीठ टाकून घ्या . एका कढल्यात तेल गरम करा त्यात मोहरी , जीरं , कढीपत्ता , हिरवी मिरचीचे तुकडे टाका , फोडणीचं झाली कि त्यात हिंग आणि हळदी घाला   आणि गॅस बंद करा . हि फोडणी मिक्सिन्ग बाउल मध्ये घाला आणि सगळं छान एकत्र करा . कोथिंबीर ने छान सजवा . झटपट काकडीची कोशिंबीर तयार .

Maharashtrian Cucumber Salad

Image
Cucumber Salad Video@tangyBuds@YoutubeChannel Ingredients: Cucumber 2 medium peeled, shredded and sqeezed Yogurt 2 TBsp Roasted Peanut Powder 2TBsp Salt to taste Sugar 1tsp For Tempering: Oil 1TBsp Mustard seeds ½ tsp Cumin seeds ½ tsp Curry leaves 3 to 4 Green chilies 2 to 3 Asafetida pinch Turmeric Powder ½ tsp Method: 1. In mixing bowl, add peeled, shredded and squeezed cucumber, yogurt, Peanut Powder, salt, sugar 2. Heat a pan for tempering, add oil, mustard seeds, cumin seeds, curry leaves, green chilies, asafetida, turmeric powder, turn off the burner and pour the tempering in mixing bowl ingredients. 3. Mix everything all together and garnish with some finely chopped coriander 4. Yogurty Cucumber Salad (Koshimbir) is ready to serve