काकडीची कोशिंबीर
साहित्य:
काकडी २
मध्यम
दाण्याचा
कूट २
चमचे
मीठ
स्वादानुसार
फोडणीकरिता:
तेल
१ मोठा चमचा
मोहरी १/२ चमचा
जिरे १/२ चमचा
हिंग
१/२ चमचा
कढीपत्ता २
ते ३
हिरवी
मिरची २/३ बारीक चिरलेल्या
हळद
१/२ चमचा
कृती:
एका
mixing bowl मध्ये काकडी सोलून, किसून आणि पिळून घ्या,
त्यात दाण्याचा कूट, दही, साखर
आणि मीठ टाकून घ्या.
एका
कढल्यात तेल गरम करा
त्यात मोहरी, जीरं, कढीपत्ता, हिरवी मिरचीचे तुकडे टाका, फोडणीचं झाली कि त्यात
हिंग आणि हळदी घाला आणि
गॅस बंद करा.
हि फोडणी मिक्सिन्ग बाउल मध्ये घाला
आणि सगळं छान एकत्र
करा.
कोथिंबीर
ने छान सजवा.
झटपट
काकडीची कोशिंबीर तयार.


Comments